Home Dish अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen अंजली ताईंची अमृतफळ ही पाककृती मी कूकस्नप केली फार छान आहे, कमी साहित्यात झटपट बनणारी ही अमृतफळाची पाककृती पाहुयात.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी मिक्सर च्या भांड्यात पीठ, नारळ, दही, वेलची, जायफळ पूड, मीठ थोडं पाणी घालून घट्टसर वाटून घ्यावं.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका भांड्यात साखर, पाणी आणि केशर घालून 1 तारी पाक बनवून घ्यावा.
Image step 2

* Step 3

आता एका कढईत तूप गरम करून मिश्रणाचे भजी प्रमाणे तळून घ्यावे तळून झाल्यावर ते पाकात घालून 10 मिनिटे मुरू द्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

अमृतफळ तयार आहे ते बदामाच्या कापांनी सजवून घ्यावे आणि सर्व्ह करावे.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic