Home Dish कालवा सुख्खा (Oyester Masala recipe in marathi)

कालवा सुख्खा (Oyester Masala recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

कालवा सुख्खा (Oyester Masala recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2 आमच्या गावी समुद्र असल्यामुळे मासे हे भरपूर मस्त ताजे मासे माश्यांचे विविध प्रकार खायला मिळतात. माझी आजी ही मासे असो किंवा काहीही अतिशय उत्तम बनवते त्यात तिच्या हातची कालव आहा एकदम भारीच तिच्या कडून मीही शिकले कालव बनवायला म्हणून आज कालव सुख्खा ही पाककृती पोस्ट करत आहे.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी पातेल्यात तेल गरम करून घ्यावे मग त्यात कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावा.
Image step 1

* Step 2

आता अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालावे आणि टोमॅटो मऊ होई पर्यंत शिजू द्यावे.
Image step 2

* Step 3

आता हळद, मसाला, हिंग, घालून परतावे मग त्यात कालव, चिंचेचा कोळ, आणि वाटण घालून परतून घावें मग झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजू द्यावे.नंतर झाकण काढून 2 मिनिटे तसंच शिजू द्यावे म्हणजे त्यातले पाणी आटेल.
Image step 3 Image step 3

* Step 4

कालव सुख्खा तयार आहे ही कालव भाकरी सोबत सर्व्ह करू शकतो.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic