Home Dish रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)

रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)

#रेसिपीबुक #week1

Ingredient

1 कप

मैदा

4 टेबलस्पून

तेल

1 टीस्पून

ओवा

चवीनुसार

मीठ

आवश्यकतेनुसार

पाणी

1 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

धने पावडर

चिमूटभर

हिंग

1 टीस्पून

बडीसोप ची भरड

1/2 टीस्पून

जिरे पावडर

1/2 टीस्पून

आमचूर पावडर

2 टेबलस्पून

तेल +तळण्यासाठी

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी परातीत पीठ, ओवा, तेल, मीठ घालून मिक्स करून घ्यावं, आता पाणी घालून पीठ मळून घ्यावं. आणि 20 मिनिटे झाकून ठेवावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका कढईत तेल घालून अद्रक, लसूण, मिरची पेस्ट घालून परतावे,मग बटाटे, मटार, हिंग सुखे मसाले, मीठ घालून परतून घ्यावे आणि गॅस बंद करावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता पिठाचा छोटा गोळा घेऊन लांबट आकारात पोळी लाटून घ्यावी पोळी च्या एका बाजूला बटाट्याचे स्टफिंग ठेवून त्याच्या पुढे चाकूने कट मारून थोडे अंतर सोडून द्यावे (पीक मध्ये दाखवल्या प्रमाणे)आणि भाजी ठेवलेली बाजूने बंद करून रोल करत बाजूच्या कडा पाणी लावून बंद करून घ्याव्यात.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका कढईत तेल गरम करून समोसे तळून घ्यावेत.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic