Home Dish ढाबा स्टाईल पंजाबी तर्रीवाला चिकन(tarriwala chicken recipe in marathi)

ढाबा स्टाईल पंजाबी तर्रीवाला चिकन(tarriwala chicken recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

ढाबा स्टाईल पंजाबी तर्रीवाला चिकन(tarriwala chicken recipe in marathi)

#goldenapron3 #week21 Chiken

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून, कापून घ्यावे. मग त्यात दही, लाल तिखट, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट लावून 4 तास फ्रीज मध्ये ठेवावे किंवा आदल्या दिवशी म्यारीनेशन करून ठेवावे फ्रीज मध्ये.
Image step 1

* Step 2

कढईत 2 टेबलस्पून तेल घालून त्यात जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलची घालून परतून मग कांदा घालावा कांदा गुलाबी होत आल्यावर अद्रक, लसूण, टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून घ्यावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता मिक्सर च्या भांड्यात परतलेले साहित्य घालून त्यात भिजवलेल्या मिरच्या आणि काजू घालून पेस्ट करावी.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता कढईत तेल गरम करून त्यात ही पेस्ट घालून परतून घ्यावी मग त्यात हळद, लालतिखट, धणेपूड, गरम मसाला, किचेनकिंग मसाला, मीठ घालू तेल सुटे पर्यंत परतून घ्यावं. मग त्यात चिकन घालून मिक्स करावे आणि गरम पाणी आवश्यकते नुसार घालून झाकण ठेवावे व शिजू द्यावे, चिकन शिजल्यावर झाकण काढून त्यात कसुरी मेथी घालून मिक्स करून गॅस बंद करावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

ढाबास्टाईल पंजाबी तर्रीवाला चिकन तयार आहे.
Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic