Home Dish अननस मुरंबा (anans murabba recipe in marathi)

अननस मुरंबा (anans murabba recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

अननस मुरंबा (anans murabba recipe in marathi)

निसर्गाने दिलेले हे आश्चर्यकारक फळ अननस, अनेक आजारांवर वरदानासारखेच आहे व आरोग्यसाठी लाभदायक आहे. म्हणूनच सर्व प्रकारच्या फळांमध्ये अननसला विशेष स्थान आणि महत्त्व आहे. केवळ चवीने नव्हे तर घरगुती उपायांसाठी देखील त्याचा उपयोग आहे. म्हणून, निरोगी राहण्यासाठी अननस आहारातून घ्यावे.

Ingredient

Food ration :

६ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास

Cooking instructions

* Step 1

प्रथम अननसाचे तुकडे करुन फोडी कुकरला ३ शिट्ट्या करुन उकडून घ्याव्या.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून गोळीबंद पाक करावा आणि वेलचीपूड घालावी.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

उकडलेल्या अननसाच्या फोडी मिक्सरमधे घालून फिरवाव्या.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता तयार अननसाचा गर पाकात मिक्स करावा आणि उकळवावा. गार झाल्यावर बाटलीत भरुन फ्रिजमधे ठेवावा. खायला तयार अननसाचा मुरांबा.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic