Home Dish सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)

सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर सुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
२५० ग्रॅम

सुरण

2 टीस्पून

चिरलेला लसूण

2 टीस्पून

लाल तिखट

2 टीस्पून

जिरे पावडर

1 टीस्पून

मिरेपुड

2 टीस्पून

ओरिगानो

1/4 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

Cooking instructions

* Step 1

सुरण उकडून घ्यावा. उकडताना त्यात आमसूल घालावे. बटाटा उकडवून किसून घ्यावा.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल घेऊन त्यात हिंग, हळद, चिरलेला लसूण घालून परतावे. मग कांदा घालून परतावे. मग त्यात चिरलेल्या सिमला मिरच्या घालून एकत्र करुन झाकण ठेऊन शिजवून घ्यावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता शिजलेल्या भाजीत मिरेपुड, लाल तिखट, ओरिगानो आणि उकडलेला बटाटा व सुरण घालून स्मॅश करावे. मग मीठ घालून सर्व एकजीव करुन घ्यावे. हि झाली भाजी तयार.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता तयार भाजीचे चपटे कटलेट करुन पोळीच्या चुर्‍यात घोळवून शॅलो फ्राय करावेत. लालसर रंग आल्यावर सर्व्ह करावेत.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic