Home Dish बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

Ingredient

Food ration :

3 सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
1 कप

मैदा

1 टीस्पून

बेसन

1/4 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

मीठ

2 टेबलस्पून

गरम तेल (मोहन)

1/4 कप

पाणी

1 टीस्पून

तेल

3 टीस्पून

चिंचेची चटणी

1 टीस्पून

धणे

1 टीस्पून

जिरे

2 टीस्पून

तीळ

1 टीस्पून

खसखस

1 टीस्पून

लाल तिखट

1/2 टीस्पून

आमचूर पावडर

1 टीस्पून

साखर

4 टीस्पून

झिरो नंबर शेव

Cooking instructions

* Step 1

प्रथम मैदा, बेसन, हळद, हिंग, गरम तेल आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी आणि तेल लावून २० मिनीटं ठेवावी.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता सारणासाठी डेसिकेटेड कोकोनट, धणे, जिरे, तीळ, खसखस हे भाजून घ्यावं आणि मग त्यात हळद, हिंग, लाल तिखट, आमचूर पावडर, साखर आणि मीठ घालून सगळं मिक्सरमधे वाटून घ्यावं. हा झाला मसाला तयार.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

चिंच पाण्यात भिजत घालून त्याचा कोळ करावा आणि त्यात गुळ घालून चिंच चटणी तयार ठेवावी.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता तयार कणिक मळून घेऊन त्याची थोडी पातळ पोळी लाटावी. त्याला आयताकृती आकार देऊन त्यावर चिंचेची चटणी पसरवावी. मग त्यावर तयार मसाला आणि झिरो नंबर शेव पसरवावी. मग त्याचा घट्ट रोल वळावा. आणि त्याचे तुकडे कापून तो तुकडा उभा ठेऊन त्याला दाब द्यावा. आणि भाकरवडी खरपूस तळून घ्यावी.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic