Home Dish अननसाचे मोदक (ananasache modak recipe in marathi)

अननसाचे मोदक (ananasache modak recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

अननसाचे मोदक (ananasache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत. बाप्पांचं मोदक प्रेम असं आहे की, त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्की दिसतोच. यासोबतच काही फोटोंमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना अनेकदा बघायला मिळतो. मी आज अननसाचे मोदक करुन बघितले. करायला सोपे आणि खायला मस्त असे हे मोदक तुम्हीपण नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंग

Cooking time :

२५ मिनीटं
1+1/2 टेबलस्पून

अननसाचा क्रश

1 टीस्पून

साजूक तुप

1/2 टीस्पून

वेलची पावडर

आवडीनुसार

सुकामेवा

Cooking instructions

* Step 1

प्रथम एका कढईत साजूक तुप घेऊन ते तापल्यावर त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून परतावे. जरा रंग बदलल्यावर त्यात अननसाचा क्रश घालावा.
Image step 1 Image step 1

* Step 2

सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यावर मग त्यात वेलची पावडर आणि सुकामेवा घालून परतावे. आणि मग मोदकाच्या साच्याला तुप आणि पिस्ते लावून तयार मिश्रण साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic