Home Dish फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)

फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13 जोसेफ फ्रेंच नावाच्या माणसाने १७२४ मधे ह्या पदार्थाचा शोध लावला. फ्रेंच टोस्ट अंडी आणि साधारणत: दुधात भिजवलेल्या चिरलेल्या ब्रेडपासून बनवलेली डिश असते. हा पदार्थ गोड किंवा तिखट असतो. चवीप्रमाणे त्यात घालण्याचे पदार्थ बदलतात.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

१५ मिनीटं
2 टेबलस्पून

दुध

1 टीस्पून

साखर

Cooking instructions

* Step 1

एका ताटलीत अंडी फोडून घ्यावी. मग त्यात दूध, साखर आणि मीठ घालावे.
Image step 1

* Step 2

आता मिश्रण फेटून त्यात ब्रेड स्लाईस बुडवावे. मग उलट करुन बुडवावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

तव्यावर बटर घालून बुडवलेला ब्रेड ठेवावा. जरा लालसर झाल्यावर दुसर्‍या बाजूने भाजून घ्यावा. वरुन मध घालून सर्व्ह करावा.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic