Home Dish अडकुळ्यांचे अप्पे (adkulyache appe recipe in marathi)

अडकुळ्यांचे अप्पे (adkulyache appe recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

अडकुळ्यांचे अप्पे (adkulyache appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11 अडकुळी केवळ चांगली चवच आणत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. अडकुळीची पाने व मुळे दोन्ही स्वयंपाकात वापरतात. अडकुळी हे उच्च फायबरयुक्त अन्न आहे आणि वजन कमी करण्यास मदत करते. म्हणून मी हा वेगळा प्रयोग करुन बघितला आणि तो खूपच यशस्वी झाला. मस्त टेस्टी झाला. तुम्ही पण नक्की करुन बघा.

Cooking instructions

* Step 1

अडकुळ्यांचा किस, दही, आलं लसूण पेस्ट, वरीचं पीठ, गरम मसाला, चाट मसाला, हिंग, कढीपत्ता,मिरची, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करावं.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

मिश्रण २० ते २५ मिनीटं झाकून ठेवा. मग त्यात हवे असल्यास थोडे पाणी घालून सारखं करुन अप्पे पात्राला तेल लावून तयार मिश्रण अप्पे पात्रात चमच्याने ओता आणि झाकण ठेवा.
Image step 2

* Step 3

१५ मिनीटांनी चेक करा आणि सर्व कडा सुटल्या असतील तर उलटून बघा. व्यवस्थित झाले असतील तर दुसर्‍या बाजूनेही तसेच शिजवून घ्या. चटणी बरोबर सर्व्ह करा अडकुळ्यांचे अप्पे.
Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic