Home Dish सुकामेव्याचे मोदक (sukya mevyache modak recipe in marathi)

सुकामेव्याचे मोदक (sukya mevyache modak recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

सुकामेव्याचे मोदक (sukya mevyache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत. आज मी सुकामेव्यामधे गुलकंद घालून हे मोदक अजून रुचकर केले आहेत.

Ingredient

Food ration :

8 सर्व्हिंगज

Cooking time :

२० मिनीटं
2 टेबलस्पून

पिठीसाखर

2 टेबलस्पून

गुलकंद

4 टेबलस्पून

साजूक तुप

Cooking instructions

* Step 1

प्रथम सुकामेवा मिक्सरवर अर्धवट दळून घ्या.
Image step 1

* Step 2

डेसिकेटेड कोकोनट कढईत गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता मिक्स सुकामेव्याची भरड आणि डेसिकेटेड कोकोनट एकत्र करुन घ्या. मग त्यात पिठीसाखर आणि गुलकंद घालून छान एकजीव करुन घ्या.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता साजूक तुप गरम करुन तयार केलेल्या मिश्रणात मिसळा. आणि मिश्रण एकजीव करुन वळता येईल इतपत तयार झाले पाहिजे. यासाठी साजूक तुप थोडे थोडे मिसळा.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता मोदकाच्या साच्यात मिश्रण भरुन मोदक तयार करा.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic