Home Dish नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8 श्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतात आणि म्हणूनच तिथल्या खाद्यसंस्कृतीत नारळाचं महत्व अनन्यसाधारण आहेच. म्हणूनच नारळी पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

३ सर्विंगज

Cooking time :

३५ मिनीटे
2 टिस्पून

साजूक तुप

2 टीस्पून

जायफळ पावडर

Cooking instructions

* Step 1

प्रथम एका कढईत तुप घेऊन ते तापल्यावर त्यात लवंग, दालचिनी आणि हिरव्या वेलच्या घालून छान परतावे.
Image step 1

* Step 2

मग त्यात ओला नारळ घालून परतावे. नारळ कोरडा झाला कि मग गुळ घालावा. आणि गुळ वितळेपर्यंत व्यवस्थित हलवत राहावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

गुळ वितळल्यावार मग त्यात सुकामेवा आणि तयार भात घालावा आणि छान मिक्स करुन घ्यावे. मग त्यात जायफळ पूड घालावी. मिश्रण एकजीव करावे. खायला तयार नारळी भात.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic