Home Dish बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)

बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)

#मकर संक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती.

Cooking instructions

* Step 1

आता कढईत गूळ, तूप घालून वितळवून घ्यावे, गूळ वितळल्यावर त्यात तीळ, शेंगदाण्याची भरड घालून इसेन्स घालून छान एकजीव करून गॅस बंद करून घ्यावा.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका थाळी ला तूप लावून त्यावर मिश्रण पसरवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचा चुरा करून घ्यावा.
Image step 2

* Step 3

आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून दुसऱ्या भांड्यात चॉकोलेट घालून ते भांडे गरम भांड्यावर धरून चॉकोलेट वितळवून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता वितळलेले चॉकोलेट थोडं 2-3 मिनिट नंतर चॉकोलेट मोल्ड मध्ये लागेल त्याप्रमाणे चिक्की चा चुरा घालून मग त्यावर चॉकोलेट घालून घ्यावे. किंवा चॉकोलेट मध्ये चिक्कीचा चुरा घालून एकजीव करून घ्यावा आणि मोल्ड मध्ये घालून घ्यावा व त्यावर तीळ घालून घ्यावे.चॉकोलेट सेट झाल्यावर मोल्ड मधून काढून घ्यावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

बटरस्कॉच तीळ चॉकलेट खाण्यासाठी तयार आहेत.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic