मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
Introduce
Chef :
Shilpa Wani
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स
Cooking instructions
* Step 1
सर्वात आधी एका कढाईत तेल गरम करून घ्यावे तेल गरम झाल्यावर त्यात मटकी 3-4 मिनिटे परतून घ्यावी मग कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
* Step 2
आता टोमॅटो, साखर घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.
* Step 3
आता बेसन घालून परतून घ्यावे.मग अद्रक लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.
* Step 4
आता सर्व मसाले घालून परतून घ्यावे मग मटकी घालून परतून घ्यावी, त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवून मटकी शिजू द्यावी.
* Step 5
गरमागरम मिसळ पाव कांदा, लिंबू आणि फरसाण बरोबर सर्व्ह करावी.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more