Home Dish जॅम बटरस्कॉच चॉकोलेट (jam butterscotch recipe in marathi)

जॅम बटरस्कॉच चॉकोलेट (jam butterscotch recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

जॅम बटरस्कॉच चॉकोलेट (jam butterscotch recipe in marathi)

#CCC

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका कढईत साखर वितळवून घ्यावी.
Image step 1

* Step 2

साखर वितळल्यावर त्यात ड्रायफ्रुट्स घालून घ्यावे आणि एकजीव करून घ्यावी आणि इसेंस घालून घ्यावा आणि गॅस बंद करावे.
Image step 2

* Step 3

वरील मिश्रण हे फॉईल पेपर किंवा बटर पेपर वर काढून घ्यावे आणि थंड करून घ्यावे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करुन घ्यावे
Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे दुसर्‍या भांड्यात डार्क कंपाऊंड आणि मिल कंपाऊंड एकत्र करून ते भांडे गरम पाण्याच्या भांड्यावर पाणी लागणार नाही असे ठेवावे आणि चॉकलेट वितळवून घ्यावा.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता वितळलेले चॉकलेट मोल्ड मध्ये घालून त्यात बटरस्कॉच चे तुकडे आणि अर्ध्या मध्ये जॅम घालून पुन्हा वरून वितळलेले चॉकलेट घालून टॅप करून घ्यावे.
Image step 5 Image step 5

* Step 6

आता हे चॉकलेटचे मोल्ड फ्रीजमध्ये ठेवून सेट होण्यासाठी ठेवून द्यावे.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic