Home Dish अप्पम (appam recipe in marathi)

अप्पम (appam recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

अप्पम (appam recipe in marathi)

#दक्षिण अप्पम हा असा दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो पॅनकेक सारखा दिसतो, ज्याला आंबवलेलं तांदळाचं पीठ आणि नारळाच्या दुधाने बनवले जाते. अप्पम किंवा पलप्पम म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ केरळमधील अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे. हा पदार्थ व्हेजिटेबल स्ट्यु, चिकन किंवा मटण कुर्मा बरोबर खाल्ला जातो. पुडी चटणी किंवा नारळाच्या दुधाबरोबर सुद्धा अप्पम खूप मस्त लागतो.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
2 टीस्पून

ओला नारळ

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम तांदूळ ४ ते ५ तास पाण्यात भिजवून ठेवावे. जाड पोहे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावे. दोन्ही मिक्सरमधून वाटून १२ तास फरमेंट करावे. वाटताना मीठ घालावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

ओल्या नारळामधे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

फरमेंट झालेल्या मिश्रणात वाटलेला ओला नारळ घालून १० मिनीटं तसेच ठेवावे. नंतर किंचित खाण्याचा सोडा घालावा आणि मिश्रण ढवळून घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका कढईत २ ते ३ डाव तयार मिश्रण घेऊन कढई दोन्ही हाताने धरुन २ वेळा गोल फिरवावी आणि मिश्रण पसरु द्यावे. वरुन झाकण ठेऊन शिजवून घ्यावे. कालथ्याने अलगद काढून चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic