Home Dish काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)

काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यामुळे काजू दररोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. म्हणून म्हंटलं काजूची बर्फी केली की बरं येता जाता खायला.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
1 कप

काजू

1/2 कप

साखर

1/4 कप

पाणी

2 टेबलस्पून

दूध

1/2 टीस्पून

साजूकतुप

Cooking instructions

* Step 1

प्रथम काजू मिक्सरमधे घेऊन त्याची पावडर करावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

नंतर एका कढईत साखर आणि पाणी घेऊन ते गरम करायला ठेवावे आणि त्याचा एकतारी पाक करावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

पाक झाल्यावर त्यात काजू पावडर आणि दूध घालून सतत ढवळत राहावे. थोडं घट्ट झाल्यावर त्यात तुप घालावे. आणि गोळा व्हायला लागल्यावर प्लॅस्टिक किंवा बटरपेपर वर काढून घ्यावे. मग त्याचा गोळा थापून वड्या पाडाव्यात.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic