Home Dish ढोकळा मंचुरियन (dhokla Manchurian recipe in marathi)

ढोकळा मंचुरियन (dhokla Manchurian recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

ढोकळा मंचुरियन (dhokla Manchurian recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 एका संस्कृतीवर आधारित अन्न, परंतु दुसर्या संस्कृतीत अंतर्भूत असलेले पदार्थ आणि फ्लेवर्स वापरुन तयार केलेले खाद्यपदार्थ फ्यूजन पाककृतीचे प्रकार मानले जातात. मी गुजराती आणि चायनीजचा संगम साधून हि रेसिपी केली आहे.

Ingredient

Food ration :

3 सर्व्हींग

Cooking time :

45 मिनिटे
1 वाटी

मुगडाळ

1/2 वाटी

दही

तळण्यासाठी

तेल

1 टीस्पून

लसूण

1 टीस्पून

आलं

1/2 टिस्पून

साखर

1/2 टिस्पून

खायचा सोडा

3 टेबलस्पून

मैदा

1 टेबलस्पून

काॅर्नफ्लोर

2 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

चाट मसाला

आवश्यकतेनुसार

पाणी

2 टीस्पून

सोया साॅस

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

मुगडाळ दोन तास भिजवून निथळून आलं, लसूण, मिरची, मीठ, साखर, दही, तेल घालून मिक्सरमधे वाटून घ्या.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

अर्ध्या तासानंतर 1/2 चमचा सोडा घालून वीस पंचविस मिनीटे शिटी न लावता कुकरमध्ये वाफवुन घ्या. चौकोनी काप करा.
Image step 2 Image step 2

* Step 3

एका भांड्यात मैदा, काॅर्नफ्लोर, लाल तिखट, मीठ घालून पाणी घालून पेस्ट करा. मग त्यात ढोकळ्याचे तुकडे घालून त्याला मिश्रण लावून घ्या.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

तेल गरम करुन तुकडे तळून घ्या.
Image step 4 Image step 4

* Step 5

एका कढईत तेल घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा घालून परतावे. मग त्यात टोमॅटो सॉस, सोया साॅस, मीठ घालून तयार तळलेले ढोकळ्याचे तुकडे घालून सर्व नीट एकत्र करावे. ढोकळा मंचुरियन खायला तयार.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic