Home Dish रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

#Heart व्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक.

Ingredient

1 कप

मैदा

1 टेबल्स्पून

कोको पावडर

1 टीस्पून

बेकिंग पावडर

1/2 टीस्पून

बेकिंग सोडा

2 टेबलस्पून

मिल्क पावडर

1/4 कप

तेल

2 टीस्पून

पाणी

1 टीस्पून

विनेगर

1 टीस्पून

न्यूट्रल जेल

2 थेंब

लाल रंग

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात मैदा कोको पावडर बेकिंग पावडर,बेकिंग सोडा मीठ, मिल्क पावडर हे सर्व चाळून घ्यावे.
Image step 1

* Step 2

आता एका भांड्यात तेल आणि पिठी साखर फेटून घ्यावी.
Image step 2

* Step 3

आता फेटलेल्या मिश्रणात वरील चाळलेले पीठ त्यात घालून घ्यावे थोडे थोडे पाणी घालून मिश्रण बनवून घ्यावे त्यात व्हॅनिला इसेन्स आणि लाल कलर घालून मिश्रण बनवून घ्यावे सर्वात शेवटी व्हिनेगर घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे.
Image step 3

* Step 4

आता हार्ट शेप च्या केकच्या भांड्याला तेल लावून त्यात थोडे मैदा घ्यावा व सगळीकडे पसरवून घ्यावा.
Image step 4

* Step 5

कुकरला गॅस वर ठेवून सिटी आणि रबर काढून घ्यावे कुकर मध्ये एक रिंग ठेवून झाकण लावून दहा मिनिटे मोठ्या गॅस वर कुकर प्री-हीट करून घ्यावा.

* Step 6

आता केकच्या भांड्यात मिश्रण घालून दोन ते तीन वेळा त्यात करून घ्यावं मग हे भांडे कुकरमध्ये ठेवून मंद आचेवर तीस मिनिटे केक बेक करून घ्यावा. तीस मिनिटानंतर कुकरचा झाकण उघडून केक मध्ये टूथपिक घालून चेक करून घ्यावे. आणि केक थंड होऊ द्यावा
Image step 6

* Step 7

आता एका भांड्यात वितळलेली क्रीम घेऊन ती बिटरने फेटून घ्यावी.
Image step 7 Image step 7

* Step 8

आता केक चे दोन भाग करून घ्यावे आता केकच्या एका भागाला पाणी किंवा शुगर सिरप लावून घ्यावी फेटलेले क्रिम व्यवस्थित पसरवून घ्यावी, आता केकचा दुसरा भाग ठेवून पुन्हा पाणी लावून घ्यावे आणि क्रीम लावून घ्यावी, पुन्हा केक चा बेस ठेवून पाणी लावून मग क्रीम लावून मग स्क्रॅपर ने फिनिशिंग करून घ्यावी.
Image step 8 Image step 8

* Step 9

आता पाईपिंग ब्याग मध्ये नोझल घालून केक च्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूने खालच्या बाजूला हवी ती डिझाईन काढून घ्यावी.
Image step 9

* Step 10

आता एका वाटीत न्यूट्रल जेल आणि पाणी घालून रंग घालून एकजीव करून घ्यावे, आता कुकी कटर मधोमध ठेवून त्यात न्यूट्रल जेल घालून पसरवून घ्यावे आणि कुकी कटर काढून घ्यावे आणि त्या साईडने ही क्रीम ने डेकोरेट करावे.
Image step 10 Image step 10 Image step 10

* Step 11

रेड वेलवेट केक तयार आहे.
Image step 11

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic