Home Dish मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)

मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14

Ingredient

Food ration :

6-7 सर्विंग

Cooking time :

45 मिनिटे
1/4 कप

तूप

1/2 कप

दूध

2 टेबलस्पून

काजू-बदाम चा चुरा

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी गॅस वर कढई ठेवून त्यात तुप मिल्क पावडर कोको पावडर दूध पिठी साखर घालून एकजीव करून घ्यावे आणि सतत ढवळत रहावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

मिश्रणाचा गोळा तयार होत आल्यावर त्यात बदाम काजू चा चुरा घालावा आणि एकजीव करून घ्यावे व गॅस बंद करावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका प्लेट ला तूप लावून ग्रीस करून घ्यावे आणि ह्या प्लेटमध्ये वरील मिश्रण घालून घ्यावे वरून काजू बदाम चा चुरा घालून घ्यावा आणि थंड होऊ द्यावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

थंड झाल्यावर वड्या पाडून घ्याव्यात.
Image step 4

* Step 5

मिल्क पावडर चॉकलेट बर्फी तयार आहे ही बर्फी पिस्त्याच्या कापाने सजवून घ्यावी.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic