Home Dish चुर्रोस (Churros recipe in marathi)

चुर्रोस (Churros recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

चुर्रोस (Churros recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी चुर्रोस ही मेक्सिकन,स्पॅनिश डेझर्ट ची डिश आहे, ही चॉकोलेट सॉस बरोबर सर्व्ह केली जाते,खूप कमी साहित्यात बनविली जाणारी ही डिश फ्राय केली जाते नन्तर दालचिनी आणि साखर चे कोटिंग केले जाते आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी अशी ही चुर्रोस ची पाककृती पाहुयात.

Ingredient

Food ration :

3 सर्विंग

Cooking time :

30 मिनिटे
1 कप

मैदा

1 कप

पाणी

1 टीस्पून

साखर

3 टेबल्स्पून

बटर

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करून मग त्यात साखर, मीठ, बटर घालून उकळी येऊ द्यावी, उकळी आल्यावर पीठ घालून एकजीव करून घावें आणि गॅस बंद करावा.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता हा गोळा पाईपिंग पिशवीत (मी इथे चकली साचा वापरला आहे)घालून त्याने एका प्लेट मध्ये चुर्रोस पाडून घ्यावेत आणि थोडा वेळ तसेच थंड होऊ द्यावे.
Image step 2

* Step 3

आता गरम तेलात चुर्रोस सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्यावे
Image step 3 Image step 3

* Step 4

मिक्सर च्या भांड्यात साखर आणि दालचिनी ची पावडर करून घ्यावी.
Image step 4 Image step 4

* Step 5

तळलेले चुर्रोस साखर आणि दालचिनी पावडर मध्ये मिसळून घ्यावेत
Image step 5

* Step 6

चुर्रोस चॉकोलेट सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic