Home Dish ठेकुआ (thekua recipe in marathi)

ठेकुआ (thekua recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

ठेकुआ (thekua recipe in marathi)

#पूर्व ठेकुआ हा पदार्थ छटपूजेचा प्रसाद म्हणून केला जातो. बिहार आणि झारखंड मधली हि पारंपरिक रेसिपी आहे. हा पदार्थ खूप दिवस टिकतो आणि सहज म्हणून चहाबरोबर खायला पण छान लागेल. ह्यात गुळ किंवा साखर वापरतात. मी गुळ वापरुन केला आहे.

Ingredient

Food ration :

५ सर्व्हिंगज

Cooking time :

४० मिनीटं
3/4 कप

गुळ

1/2 कप

पाणी

2 टेबलस्पून

साजूक तुप

1 टीस्पून

बडीशोप

1/4 टीस्पून

वेलची पावडर

Cooking instructions

* Step 1

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिरलेला गुळ घालून गुळ विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवावा. नंतर ते ढवळून गार होऊ द्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका ताटलीत गव्हाचं पीठ, बडीशोप, सुकं खोबरं, साजूक तुप आणि वेलची पावडर घालून मिक्स करावं. आणि मग त्यात गुळमिश्रीत पाणी घालून पीठ मळून घ्यावं आणि ५ मिनीटं झाकून ठेवावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

५ मिनीटानंतर पीठाचे छोटे गोळे करुन हवा तो आकार द्यावा. आणि तेलात खरपूस तळून घ्यावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic