Home Dish मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

#लंच लग्नाच्या पंगतीत मसालेभाताला नेहमी विशेष स्थान असतं. अढळं स्थान असतं असच म्हणावं लागेल. वेगवेगळ्या भाज्या आणि गोडा मसाला घालून केलेला हा भात अतिशय रंगीबेरंगी आणि चवीला तितकाच रुचकर लागतो. मी आज गोड्या मसाल्याऐवजी गरम मसाला वापरुन पाहिला आहे.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
2 कप

पाणी

1/2 कप

मटार

2 टीस्पून

गरम मसाला

2 टीस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1 टीस्पून

जिरं

1/4 टीस्पून

हळद

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम भाज्या चिरुन घ्याव्या आणि तांदूळ धुवुन घ्यावे.
Image step 1

* Step 2

कुकरमधे तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं, लसूण, हळद, हिंग घालावे.
Image step 2

* Step 3

मग त्यात कांदा घालून परतावे आणि मग फ्लाॅवर आणि मटार घालावे. छान परतून त्यात धुतलेले तांदूळ घालावे. आणि भाज्या आणि तांदूळ परतून घ्यावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

सगळं नीट परतून झाल्यावर मग त्यात गरम मसाला आणि पाणी घालावे आणि ढवळून मग कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या करुन घ्याव्या. कुकरचे झाकण उघडले कि मसालेभात खायला तयार.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic