Home Dish मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

मटर पनीर एक शाकाहारी उत्तर भारतीय डिश आहे आणि टोमॅटोवर आधारित ग्रेव्हीमध्ये मटार, पनीर आणि गरम मसाले असलेली मसालेदार पंजाबी डिश आहे. हे सहसा नान, पराठा किंवा रोटी बरोबर खाल्ले जाते. पनीर हे घरात सगळ्यानाच आवडत असल्यामुळे आज मटार पनीरचा घाट घातला. पण घरी मात्र पोळीबरोबरच छान लागते.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
2 टीस्पून

चिरलेले लसूण

1 टीस्पून

चिरलेलं आलं

3 टीस्पून

तेल

५०० ग्रॅम

उकडलेले मटार

१५० ग्रॅम

पनीर

1 छोटा

कांदा

3 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

हळद

1 टीस्पून

अमूल बटर

Cooking instructions

* Step 1

प्रथम ग्रेव्हीसाठी एका कढईत तेल घेऊन त्यात दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे आणि जिरं घालून परतून घ्यावं. मग त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर त्यात लसूण आणि आलं घालून मिक्स करुन परतावं. मग त्यात मीठ आणि टोमॅटो घालून मिक्स करुन १५ मिनीटं झाकण ठेऊन शिजवावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

शिजलेले कांदा टोमॅटोचे मिश्रण गार करुन मिक्सरमधे वाटून घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता एका कढईत तेल आणि बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेजिरे पूड घालून छान परतून घ्यावे. मग त्यात तयार ग्रेव्ही घालून एकत्र करावे. तेल सुटेपर्यंत परतावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता त्या मिश्रणात कांदा, मटार, मीठ आणि पाणी घालून सर्व व्यवस्थित ढवळून घ्यावे. आता त्यात पनीरचे तुकडे घालून सर्व मसाला पनीरला लावून घ्यावा. सर्व नीट एकत्र झाल्यावर खायला तयार मटार पनीर.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic