Home Dish चटणी चीझ सँडविच (chutney cheese sandwich recipe in marathi)

चटणी चीझ सँडविच (chutney cheese sandwich recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

चटणी चीझ सँडविच (chutney cheese sandwich recipe in marathi)

#GA4 #week3 सँडविच म्हंटलं कि नानाविध प्रकारची सँडविच डोळ्यासमोर उभी राहतात आणि ती डोळ्यासमोर उभी राहात असतानाच त्याची चवही जिभेवर रेंगाळायला सुरु होते. असच आज मला आठवण आली चटणी चीझ सँडविचची. हे सँडविच माझ्या ऑफिसमधे मिळायचं. आज घरी करुन परत ती चव अनुभवली.

Cooking instructions

* Step 1

प्रथम कोथिंबिर, खोबरं, पुदिना, लसूण, हिरव्या मिरच्या, साखर आणि मीठ घालून मिक्सरमधे चटणी वाटून घ्यावी.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

आता २ ब्रेड स्लाईस घेऊन एका स्लाईसला बटर आणि दुसर्‍या स्लाईसला तयार चटणी लावावी. आता बटर लावलेल्या ब्रेडवर चीझ किसून घालावे.
Image step 2

* Step 3

टोस्टरमधे खाली चीझ लावलेला आणि वरती चटणी लावलेला ब्रेड ठेऊन टोस्टर बंद करावा आणि गॅसवर सँडविच दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यावे. चटणी चीझ सँडविच खायला तयार.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic