Home Dish पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)

पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)

#GA4 #week5 पास्ता हा एक इटालियन पदार्थ आहे जो पीठापासून बनवला जातो. पीठाची कणिक मळून त्याला वेगवेगळ्या तर्‍हेचे आकार देऊन पास्ता बनवतात. पास्ता आपण बेक करु शकतो, तळू शकतो किंवा पाण्यात शिजवूनही खाऊ शकतो. इटालियन हा क्ल्यु ओळखून मी माझा आवडता रेड साॅस पास्ता आज करणार आहे.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
1/4 टीस्पून

मीठ

1 टीस्पून

तेल

1 छोटा

कांदा

1 टीस्पून

ओरिगानो

2 टीस्पून

लाल तिखट

2 टीस्पून

साखर

2 टीस्पून

चिरलेला लसूण

1 टेबलस्पून

पास्ता साॅस

Cooking instructions

* Step 1

प्रथम पाणी घेऊन त्यात पास्ता, मीठ व तेल घालून पास्ता शिजवून घेणे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला लसूण, चिरलेला पातीचा कांदा, चिरलेला लाल कांदा घालून छान परतून घेणे. मग त्यात सिमला मिरची आणि हिरवी पात घालून एकत्र करणे व शिजवून घेणे. शिजल्यावर त्यात ओरिगानो व मीठ घालून सर्व नीट एकत्र करुन घ्यावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

मिक्सरमधे उकडलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, लाल तिखट, ओरिगानो, साखर आणि मीठ घालून वाटून घेणे. हा झाला रेड साॅस तयार.आता तयार भाजीमधे रेडसाॅस घालून एक उकळी आणावी.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

मग त्यात शिजवलेला पास्ता, किसलेलं चीझ आणि पास्ता साॅस घालून सर्व नीट एकत्र करुन गरम गरम पास्ता सर्व्ह करावा.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic