Home Dish स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)

स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)

#GA4 #week2 स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो.

Ingredient

Food ration :

१ सर्व्हिंग

Cooking time :

१५ मिनीटं
1/4 टीस्पून

मिरेपुड

1 टीस्पून

चाट मसाला

1/2 टेबलस्पून

चिरलेली कोथिंबिर

2 टेबलस्पून

बटर

Cooking instructions

* Step 1

प्रथम उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. कांदा चिरुन घ्यावा. मग त्यात मिरेपुड, चाट मसाला, कोथिंबिर आणि मीठ घालावं.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता वरील मिश्रणात अंड फोडून घालावं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून एकत्र करुन घ्यावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

तव्यावर बटर घालून ते वितळल्यावर त्यावर तयार केलेल्या मिश्रणातील अर्धे मिश्रण पसरावे. मग त्यावर किसलेले चीझ घालावे आणि वरती उरलेले अर्धे मिश्रण घालावे व झाकण ठेवावे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

दोन्ही बाजूने आम्लेट खरपूस भाजून घ्यावे. स्पॅनिश आम्लेट खायला तयार.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic